चाळिशीतील महिलांचे आरोग्य- आहार व योग

Meeting Details

Meeting Date 03 Sep 2021
Meeting Time 20:00:00
Location Zoom
Meeting Type Regular
Meeting Topic चाळिशीतील महिलांचे आरोग्य- आहार व योग
Meeting Agenda महिलांमधील आरोग्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम या गोष्टी आवश्यक आहेत. या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या क्लबमध्ये आयुर्वेदाचार्य डॉक्टर पौर्णिमा काळे उपस्थित राहणार आहेत. त्या मेनोपॉज , महिलांचा आहार आणि त्यासंबंधित प्राणायाम व योगासने याची माहिती देणार आहेत.
Chief Guest Dr. Poornima kale (Ayurvedacharya)
Club Members Present 15
Minutes of Meeting Dr Purniman Kale explained How to take care of health in age of 40+ in ladies How they can take help of Yoga n Pranayam