श्रावण संध्या

Meeting Details

Meeting Date 20 Aug 2021
Meeting Time 18:00:00
Location Zoom
Meeting Type Regular
Meeting Topic श्रावण संध्या
Meeting Agenda "श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे" असा हा श्रावण महिना आपण आपल्या मीटिंगमध्ये virtually साजरा करायचे ठरविले आहे. त्यासाठी सर्व मेंबर्सनी श्रावण मासा बद्दलच्या कविता किँवा गाणी सादर करायची आहेत. श्रावणा बद्दलची माहिती किंवा कथा, अनुभव सुद्धा सांगू शकता.
Chief Guest
Club Members Present 8
Minutes of Meeting Members shared poems and stories regarding festivals in the month of Shravan.